LASIK Surgery नंतर डोळ्यांची काळजी कशी घ्यावी? | लेसिक रिकव्हरी टिप्स

चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी LASIK surgery हा एक अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी पर्याय मानला जातो. शस्त्रक्रिया अगदी काही मिनिटांत पार पडते आणि दुसऱ्याच दिवसापासून स्पष्ट दिसू लागते, त्यामुळे अनेक रुग्ण याबद्दल उत्सुक असतात. परंतु, लेसिक शस्त्रक्रिया यशस्वी होणे हे जेवढे डॉक्टरांच्या कौशल्यावर अवलंबून असते, तितकेच ते शस्त्रक्रियेनंतर तुम्ही डोळ्यांची काळजी कशी घेता […]
Read More