काचबिंदू (Glaucoma) म्हणजे काय? दृष्टी कायमची जाण्यापूर्वी ओळखायची ही ५ लक्षणे
वय वाढू लागले की डोळ्यांच्या समस्या निर्माण होणे स्वाभाविक मानले जाते. अनेकदा आपल्याला वाटते की दिसणे कमी झाले आहे म्हणजे मोतीबिंदू झाला असेल. पण प्रत्येक वेळी दिसणे कमी होण्यामागे मोतीबिंदूच असतो असे नाही. काही आजार अत्यंत शांतपणे येतात आणि आपली दृष्टी हिरावून घेतात. असाच एक गंभीर आणि धोकादायक आजार म्हणजे काचबिंदू (Glaucoma). काचबिंदूला अनेकदा ‘दृष्टीचा […]

